कामाचा भाग म्हणून एखाद्या एक्स्पर्ट व्यक्तीचा सल्ला घेण्याचा प्रशासनाला अधिकार आहे. तसेच पंतप्रधंनांना सुद्धा अश्या पद्धतीने सल्ला घेण्याचा अधिकार असतो. जर इंनर कॅबिनेट मध्ये बाहेरील एखादी व्यक्ति असेल तर तिला आशयपरकरे एक्स्पर्ट म्हणून समजले जाते.
शक्यतो इणणार कॅबिनेट मध्ये बाहेरचे कुणी असणार नाही याची काळजी घेतात.
2 Comments
सर जर इनर कॅबिनेट मधील बाहेरच्या लोकांचा pm सल्ला घेत असतील तर गोपनीयतेच्या शपथे चा भंग होत नाही का?