सर नाणे कायदा २०११ नुसार नाण्याने पेमेंट करायची महत्तम सीमा १००० रूपये आहे तर एक रुपयाची नाणी आणि सर्व नाणे हे अमर्यादित कायदेशीर चलन कशे आहेत ते तर मर्यादित कायदेशीर चलन मध्ये यायला पाहिजे ना ?
1 रुपयाचे नाणे (आणि आधी ५० पैसे तसेच २५ पसे सुद्धा) हे अमर्यादित कायदेशीर चलन आहे. यांचा वापर करून कितीही रुपयाचे पेमेंट केले जाऊ शकते.
पण या व्यतिरिक्त कोणतेही नाणे असेल ( २ रुपये, ५ रुपये, १० रुपये ) यांचा वापर करून जास्तीत जास्त १००० रुपयाचे पेमेंट केले जाऊ शकते. म्हणून ते मर्यादित कायदेशीर चलन आहे.
3 Comments
00:00:- Start.
00:01:- Barter System.
34:00:- Currency Coins.
58:00:- Currency notes.