ज्या उद्योगांवर अन्य उद्योगांची प्रगती अवलंबून असते अश्या उद्योगांना मूलभूत उद्योग म्हणतात.
उदाहरणार्थ लोहपोलाद उद्योगावर सर्व लहानमोठे उद्योग यंत्रसामग्री साठी अवलंबून असतात म्हणून लोहपोलाद उद्योग हे मूलभूत उद्योग आहे.
ज्या उद्योगांना प्रचंड भांडवल लागते अश्या उद्योगांना जड उद्योग म्हणतात .
काही उद्योग जड आणि मूलभूत असे दोन्ही असू शकतात जसे लोहपोलाद, सिमेंट इत्यादी.
6 Comments
Ly bhari..
00:00:- Start.
08:00:- Five year plan in india.
20:30:- first Five year plan.
41:00:- Second Five year plan.
52:00:- Third Five year plan.
00:00:- Start.
08:00:- Five year plan in india.
20:30:- first Five year plan.
41:00:- Second Five year plan.
52:00:- Third Five year plan.
Sir quality cha option nahiye ka
जड उद्योग व मूलभूत उद्योग मध्ये काय फरक आहे.?
सर त्या दरम्यान परकीय चालनाच्या साठ्यात कोणत्या कारणाने घाट निर्माण झाली??