[सखोल फीडबॅक देण्यासाठी फक्त ५ मिनिटे लागतात ]

फीडबॅक मध्ये कोठेही तुम्ही नाव वैगरे न लिहिता फीडबॅक देऊ शकता 

फीडबॅक मध्ये तुम्हला क्लास मधील कोणत्या गोष्टी चांगल्या वाटतात, कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा हवी आहे, तसेच तुम्हाला अजूनही काही सॅले द्यायचे असतील तर आवर्जून द्या. 

येथे तुम्ही कितीही वेळा फीडबॅक देऊ शकता. 

आम्ही दर महिन्याच्या ५ तारखेला संध्याकाळी फीडबॅक तपासणार आहोत. 

तुमचा चांगला फीडबॅक आम्हाला प्रोत्साहन देईल आणि सुचवलेल्या  सुधारणा आम्हाला अजून चांगली सुविधा देण्यास मदत करतील म्हणून नक्की सखोल फीडबॅक द्या.