राज्यसभा सभापतींनी पदावरून दूर करण्याचा ठराव समान मतांनी पारित झाला तर काय होते?? त्यांना पदावरून दूर केले जाते का नाही??
नाही केले जात.
सर जर संयुक्त बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष गैरहजर असतील तर लोकसभेतील अध्यक्षीय पॅनल मधील व्यक्ती का अध्यक्षपद भूषवत नाही ?? ? ते उपसभापती भूषवता ….
संयुक्त बैठक हि एक खूपच दुर्मिळ घटना आहे. आणि जे विषय लोकसभा आणि राज्यसभा स्वतंत्रपणे सोडवू शकले नाहीत तेच विषय येथे घेतले जातात.
अश्या महत्वाच्या बैठकी साठी नेतृत्व हे प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष निवडून आलेल्या नेत्यांनाच मिळावे हे जास्त संयुक्तिक ठरेल.
म्हणून संयुक्त बैठकीचे नेतृत्व हे नेहमी अध्यक्ष > उपाध्यक्ष > उपसभापती असे जाते.
You must be logged in to post a comment.
4 Comments
राज्यसभा सभापतींनी पदावरून दूर करण्याचा ठराव समान मतांनी पारित झाला तर काय होते??
त्यांना पदावरून दूर केले जाते का नाही??
नाही केले जात.
सर जर संयुक्त बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष गैरहजर असतील तर लोकसभेतील अध्यक्षीय पॅनल मधील व्यक्ती का अध्यक्षपद भूषवत नाही ?? ?
ते उपसभापती भूषवता ….