नाही मॅडम. अपक्ष सदस्य पूर्णपणे हवे त्याला हवे तसे मत देऊ शकतो. समर्थन द्यायचे कि विरोध करायचा हा त्याचा स्वतः चा निर्णय असू शकतो.
पण एखाद्या पक्षाचा सदस्य असेल तर त्याला मात्र पक्षाचे नेते सांगतील तसे करावे लागते. पक्षाने सांगितले समर्थन द्या तर समर्थन द्यावे लागते. पक्षाने सांगितले विरोध करा तर विरोध करावे लागते.
7 Comments
Sir chif justice of India pn labha ch pad hou shakte na?
Nahi CJI Labhache pad nahi Ji Pade karyakari mandalacha bhaag aahet tich pade fakt labhachi pade asatat.
0:00 Revision
09:15 Explained People Representation Act 1951
25:42 Explained Disqualification on the Ground of Defection
सर अपक्ष सदस्याने जर एखाद्या राजकिय पक्षाच्या बाजुने मतदान केल्यास ,त्या सदस्याला पक्षांतर बंदी च्या कायद्यानुसार अपात्र ठरविण्यात येईल का?
नाही मॅडम. अपक्ष सदस्य पूर्णपणे हवे त्याला हवे तसे मत देऊ शकतो. समर्थन द्यायचे कि विरोध करायचा हा त्याचा स्वतः चा निर्णय असू शकतो.
पण एखाद्या पक्षाचा सदस्य असेल तर त्याला मात्र पक्षाचे नेते सांगतील तसे करावे लागते. पक्षाने सांगितले समर्थन द्या तर समर्थन द्यावे लागते. पक्षाने सांगितले विरोध करा तर विरोध करावे लागते.
Sir . Aaplya you tube channel vril vedio.. offline downloding sathi membership lagtiye … Download nahi hot ahe tr vedios
Video Downloading band karnyat aalele aahe. Tumhala Lecture Online baghave lagtil.