सर हा प्रश्न थोडा childish आहे तरीही मी विचारतेय….जर राज्यामध्ये cm चे काही हातावर मोजण्या एवढे अधिकार सोडले तर सगळच जर राज्यपाल ठरवत असतील तर cm च्या पदाची गरजच का आहे???
प्रत्यक्षात उलटे आहे. सगळे जारी राज्यपाल ठरवत असले तरी ते सर्व त्यांना सीएम च्या सल्ल्यानुसार ठरवावे लागते. राज्यपाल नुसते नवलच शासनप्रमुख असतात. खरे तर त्यांना मुख्यमंत्र्याचा सल्ला घ्यावच लागतो.
4 Comments
विभागीय परिषदेचे “उपाध्यक्ष स्थान” हे एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला 29 वर्षांतून एकदा भूषवता येते??
True or false??
false aahe. Baryach Vibhagiya parishada asatat. tyamule lavkar lavkar sandhi milate.