Foundation Batch Course
हा फॉउंडेशन बॅच चा कोअर कोर्स आहे. या कोर्स चा प्रमुख उद्देश्य PSI, STI, ASO या परीक्षा आहेत. कोर्स ची व्हॅलिडिटी ३ वर्षांपर्यंत असेल. या कालावधी मध्ये तुम्हाला कोर्स हवा तेवढ्यावेळा पूर्ण करता येईल. संपूर्ण कोर्स मध्ये मराठी मधून स्पष्टीकरणे …
Overview
हा फॉउंडेशन बॅच चा कोअर कोर्स आहे.
या कोर्स चा प्रमुख उद्देश्य PSI, STI, ASO या परीक्षा आहेत.
- कोर्स ची व्हॅलिडिटी ३ वर्षांपर्यंत असेल. या कालावधी मध्ये तुम्हाला कोर्स हवा तेवढ्यावेळा पूर्ण करता येईल.
- संपूर्ण कोर्स मध्ये मराठी मधून स्पष्टीकरणे दिली जातील.
- चालू घडामोडी साठी स्क्रीन वरती इंग्लिश – हिंदी – मराठी अश्या नोट्स दिसत असल्या तरीही स्पष्टीकरणे हि मराठीतूनच असतील .
- अन्य सर्व विषयांसाठी स्क्रीन वरील नोट्स आणि स्पष्टीकरणे सुद्धा मराठीमधून असतील.
- या कोर्स मधून कोणतीही pdf दिलीजाणारा नाही. ( दिल्या गेल्या तरी त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नसेल.)
- कोर्स चे विडिओ हे नियमित अपलोड केले जातील.
- विडिओ ची लांबी निश्चित नाही, परंतु १० मिनिटांपासून १.५ तासांपर्यंत चे व्हिडिओस यात असतील.
- एकूण व्हिडिओज ची संख्या ३०००+ आहे.
- विद्यार्थ्यांनी कोर्स मध्ये एक – एक विषय संपवावा अशी अपेक्षा आहे. अकॅडेमि तर्फे सर्व विषय देखील तशाच क्रमाने संपवले जातात.
- या कोर्स मधून पूर्व आणि मुख्य या दोन्ही पातळीचा सर्व विषयांचा सिलॅबस पूर्ण होतो.
- अधिक माहिती साठी – ९४२००६४४६९ या नंबर वर संपर्क करा.
फीस भरताना पुढील गोष्टींकडे लक्ष्य द्या
- एकरकमी फीस भरत असाल तर शुल्क २५,००० एवढेच आहे
- टप्प्यांमध्ये फीस भरायची असेल तर २८,००० एवढे शुल्क आहे आणि त्या साठी ९४२००६४४६९ या नंबर वर संपर्क करा.
- टप्प्यांमध्ये फीस भरणाऱ्यांना कोर्स चा ऍक्सेस सुद्धा टप्प्यांमध्येच मिळेल.
- फीस भरल्यावर २४ तासांच्या आत तुम्हाला तुमच्या कोर्सेस चा ऍक्सेस मिळेल.
या कोर्सेस ची यादी पुढील प्रमाणे.