उत्तरप्रदेश मध्ये जौनपूर नावाची जागा आहे. येथे जौनपूर रियासत तुघलक साम्राज्यातून बाहेर निघाली आणि १३९४ ते १४८० पर्यंत अस्तित्वात होती. यात सरवार, मलिक, आणि खान असे घराणे होऊन गेले.
जौनपूर शैलीला कशिदा शैली असे नाव नाही तर शाराकी शैली असे नाव आहे.ते जौनपूर येथील मलिक ऊस शाराक या राजाच्या नावावरून पडले.
2 Comments
जौनपुर शैली कुठे विकसित झाली आणि तिला कशिदा शैली नाव अशावरुन पडल.